गेल्या १०-१५ वर्ष्यात भारताने जी आर्थिक प्रगती केली त्यामुळे जगाच्या अर्थकारणात भारताला वगळून चालणार तर नाहीच पण जगभर व्यवसाय करणाऱ्या कंपन्या नी आपली पुढील बाजारपेठ म्हणून भारतात आपले उद्योगचा विस्तार करायला सुरुवात ही केली. गेल्या काही वर्ष्यात सर्वात मोठा बदल आपल्या मानसिकतेत झाला आहे. पैश्याची बचत करण्याची मानसिकता कमी होऊन आता खर्च करण्याची मानसिकता तयार होत आहे.
एका बाजूला भारताची आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने होत असलेली घोडदौड तर दुसऱ्या बाजूला सामान्य वर्गात फोफावत चाललेला चंगळवाद. वाढलेली कमाई, घरात कमवणाऱ्या व्यक्तींची वाढलेली संख्या, वाढलेल्या गरजा आणि यावर सहजरित्या उपलब्ध असलेली कर्जे यामुळे सगळीकडे आर्थिक भरभराटीचे वातावरण आहे. पण खरच हे सर्व योग्य आहे का?? तर नाही. कारण हातात पैसा खेळणे म्हणजे भरभराट नाही तर हातातील पैसा योग्यरीत्या हाताळून त्यातून आजच्या आणि भविष्यातील गरजांचे नियोजन करणे म्हणजे योग्य जीवन होय.
जगप्रसिद्ध गुंतवणूक दार आणि "रिच डॅड पूर डॅड" पुस्तकाचे लेखक रॉबर्ट कियोसाकी यांच्या म्हणण्यानुसार "आर्थिक जीवन आता सोपे राहिले नाही आपल्याला आता जास्तीत जास्त स्मार्ट होण्याची गरज आहे" आपल्या जीवनात शिक्षणाच्या तीन पायऱ्या असतात.
पहिली पायरी : शालेय शिक्षण
दुसरी पायरी : महाविद्यालयीन शिक्षण
तिसरी पायरी : आर्थिक शिक्षण
जगभरात आज पहिल्या आणि दुसऱ्या पायरी चे शिक्षण देणाऱ्या लाखो शाळा आहेत पण आर्थिक शिक्षण देणाऱ्या शाळा उपलब्ध नाहीत. आपण २०-२५ पासून पैसा कमवायला लागतो तिथून वयाच्या ६० पर्यंत आपण पैसा कमवायला पळत असतो पण तोच कमावलेला पैसा.
हाताळायचा कसा ?
गुंतवायचा कसा ?
बचत कसा करायचा?
पैशाला कामाला कसे लावायचे?
हा विचार सामान्य व्यक्ती कधीच करत नाही. आज आपल्या कमाई मधून काही उत्पन्न भविष्यातील गरजासाठी योग्य गुंतवणूक करावी असे आपल्याला वाटत नाही त्यामुळे ६० नंतर ही काम करण्याची वेळ ४०% लोकांना येते.
म्हणूनच वेळ आली आहे अर्थ साक्षर होण्याची. गेले १० वर्षे शेअर बाजार, मुच्यअल फंड, जीवन विमा, आर्थिक नियोजन, या क्षेत्रात १२०० ग्राहकासोबत काम करताना एक बाब लक्षात आली की आपला मराठी माणूस रणांगणावर रिस्क घेण्यासाठी कधीही तयार असतो पण गुंतवणुकीच्या बाबतीत अजूनही मुदत ठेव, विमा पॉलिसी, मासिक ठेवी, पोस्ट, सोने, यातच अडकून पडला आहे. ही मानसिकता कुठे तरी बदलणे गरजेची आहे. यासाठीच २०१३ पासून महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यशाळा घेण्यास सुरुवात केली. त्याला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यशाळा झाल्यावर सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांच्या प्रतीक्रिया त्यामुळे काम करण्यास हुरूप आला. हे करताना लक्षात आले कि महाराष्ट्रात आर्थिक शिक्षणाचे कार्य खूप मोठे आहे आणि आपल्याला काही मर्यादा आहेत. त्यानंतर नवी अर्थक्रांती च्या माध्यमातून अर्थविषयक लेख लिहायला सुरुवात केली.
त्याला संपूर्ण महाराष्ट्रातून प्रतिसाद मिळाला. आणि त्या लेख मालिकेचे "स्मार्ट गुंतवणूकदार. एक पाऊल आर्थिक उन्नतीकडे" हे पुस्तक नवी अर्थक्रांती यांनी प्रकाशीत केले. तरीही संपूर्ण महाराष्ट्र जर अर्थ साक्षर करायचा असेल तर यासाठी कोणी एका दुकट्याने हे कार्य पार पाडता येणार नाही हे लक्षात आले.
आज आर्थिक साक्षरतेत काम करणारे खूप जण आहेत पण कुठेतरी याचे मोठे व्यासपीठ उभा रहावे आणि घराघरात आर्थिक साक्षरता पोहचविण्यासाठी "मराठी पैसा....ध्यास अर्थसाक्षर महाराष्ट्राचा" या उपक्रमाची कल्पना डोक्यात आली. गुंतवणुक क्षेत्रातील मान्यवरांचे लिखाण एकाच व्यासपिठावर महाराष्ट्रातील सर्व जनतेला उपलब्ध व्हावे या कल्पनेतून मराठी पैसा या संकल्पनेचा उगम झाला.
वाचाल तर वाचाल हे १००% खरे असले तरी आजच्या माहितीच्या युगात "आपण नक्की काय वाचणार ?" हे खूप महत्त्वाचे ठरते. व्हाट्स अँप फेसबुक च्या माध्यमातून माहितीचा पूर आलेला आहे. त्यामध्ये मराठी पैसा. निवडक आणि माहितीपूर्ण लेख जे तुमच्या आर्थिक जीवनाला एक नवी दिशा होतील. यातील लेखक तुमच्या प्रश्नांना उत्तरे देतील. मराठी पैसा च्या माध्यमातून.
१.आर्थिक नियोजन
२.गुंतवणूक नियोजन
३.विमा नियोजन
४.मालमत्ता व्यवस्थापन
५.शेअर बाजार गुंतवणूक आणि ट्रेडिंग
६.म्युच्यअल फंड
७.कर्जे
८.पुस्तक परिचय
९.गुंतवणूक गुरू
१०.पैश्याचे व्यवस्थापन
या विषयावर महाराष्ट्रातील आर्थिक क्षेत्रातील अनुभवी लेखक मार्गदर्शन करणार आहेत.जगातील सर्वश्रेष्ठ राजा शिवाजी महाराजांनी शस्त्र आणि शास्त्र याचा योग्य वापर करन साऱ्या परकीय आक्रमणांना जेरीस आणले. तसेच आज आर्थिक शास्त्र जर आपण योग्यरितीने आत्मसात केले तर भविष्यातील महाराष्ट्र आर्थिक रित्या समृद्ध असेल यात काहीच शंका नाही.
Tag: Marathi Paisa, Marathi, Paisa, Share market, Mutual fund, Insurance, loans
गेल्या 10-15 वर्ष्यातभारतानेजीआर्थिकप्रगतीकेलीत्यामुळेजगाच्याअर्थकारणातभारतालावगळूनचालणारतरनाहीचपणजगभरव्यवसायकरणाऱ्याकंपन्यानीआपलीपुढीलबाजारपेठम्हणूनभारतातआपलेउद्योगचाविस्तारकरायलासुरुवातहीकेली။ गेल्याकाहीवर्ष्यातसर्वातमोठाबदलआपल्यामानसिकतेतझालाआहे။ पैश्याचीबचतकरण्याचीमानसिकताकमीहोऊनआताखर्चकरण्याचीमानसिकतातयारहोतआहे။
एकाबाजूलाभारताचीआर्थिकमहासत्ताहोण्याच्यादिशेनेहोतअसलेलीघोडदौडतरदुसऱ्याबाजूलासामान्यवर्गातफोफावतचाललेलाचंगळवाद။ वाढलेलीकमाई, घरातकमवणाऱ्याव्यक्तींचीवाढलेलीसंख्या, वाढलेल्यागरजाआणियावरसहजरित्याउपलब्धअसलेलीकर्जेयामुळेसगळीकडेआर्थिकभरभराटीचेवातावरणआहे။ पणखरचहेसर्वयोग्यआहेका ?? तरनाही။ कारणहातातपैसाखेळणेम्हणजेभरभराटनाहीतरहातातीलपैसायोग्यरीत्याहाताळूनत्यातूनआजच्याआणिभविष्यातीलगरजांचेनियोजनकरणेम्हणजेयोग्यजीवनहोय။
जगप्रसिद्धगुंतवणूकदारआणि "रिचडॅडपूरडॅड" पुस्तकाचेलेखकरॉबर्टकियोसाकीयांच्याम्हणण्यानुसार "आर्थिकजीवनआतासोपेराहिलेनाहीआपल्यालाआताजास्तीतजास्तस्मार्टहोण्याचीगरजआहे" आपल्याजीवनातशिक्षणाच्यातीनपायऱ्याअसतात။
पहिलीपायरी: शालेयशिक्षण
दुसरीपायरी: महाविद्यालयीनशिक्षण
तिसरीपायरी: आर्थिकशिक्षण
जगभरातआजपहिल्याआणिदुसऱ्यापायरीचेशिक्षणदेणाऱ्यालाखोशाळाआहेतपणआर्थिकशिक्षणदेणाऱ्याशाळाउपलब्धनाहीत။ आपण 20-25 पासूनपैसाकमवायलालागतोतिथूनवयाच्या 60 पर्यंतआपणपैसाकमवायलापळतअसतोपणतोचकमावलेलापैसा။
हाताळायचाकसा?
गुंतवायचाकसा?
बचतकसाकरायचा?
पैशालाकामालाकसेलावायचे?
हाविचारसामान्यव्यक्तीकधीचकरतनाही။ आजआपल्याकमाईमधूनकाहीउत्पन्नभविष्यातीलगरजासाठीयोग्यगुंतवणूककरावीअसेआपल्यालावाटतनाहीत्यामुळे 60 नंतरहीकामकरण्याचीवेळ 40% लोकांनायेते။
म्हणूनचवेळआलीआहेअर्थसाक्षरहोण्याची။ गेले 10 वर्षेशेअरबाजार, मुच्यअलफंड, जीवनविमा, आर्थिकनियोजन, याक्षेत्रात 1200 ग्राहकासोबतकामकरतानाएकबाबलक्षातआलीकीआपलामराठीमाणूसरणांगणावररिस्कघेण्यासाठीकधीहीतयारअसतोपणगुंतवणुकीच्याबाबतीतअजूनहीमुदतठेव, विमापॉलिसी, मासिकठेवी, पोस्ट, सोने, यातचअडकूनपडलाआहे။ हीमानसिकताकुठेतरीबदलणेगरजेचीआहे။ यासाठीच 2013 पासूनमहाराष्ट्रातवेगवेगळ्याठिकाणीकार्यशाळाघेण्याससुरुवातकेली။ त्यालामिळणाराप्रतिसादआणिकार्यशाळाझाल्यावरसहभागीझालेल्यागुंतवणूकदारांच्याप्रतीक्रियात्यामुळेकामकरण्यासहुरूपआला။ हेकरतानालक्षातआलेकिमहाराष्ट्रातआर्थिकशिक्षणाचेकार्यखूपमोठेआहेआणिआपल्यालाकाहीमर्यादाआहेत။ त्यानंतरनवीअर्थक्रांतीच्यामाध्यमातूनअर्थविषयकलेखलिहायलासुरुवातकेली။
त्यालासंपूर्णमहाराष्ट्रातूनप्रतिसादमिळाला။ आणित्यालेखमालिकेचे "स्मार्टगुंतवणूकदार။ एकपाऊलआर्थिकउन्नतीकडे" हेपुस्तकनवीअर्थक्रांतीयांनीप्रकाशीतकेले။ तरीहीसंपूर्णमहाराष्ट्रजरअर्थसाक्षरकरायचाअसेलतरयासाठीकोणीएकादुकट्यानेहेकार्यपारपाडतायेणारनाहीहेलक्षातआले။
आजआर्थिकसाक्षरतेतकामकरणारेखूपजणआहेतपणकुठेतरीयाचेमोठेव्यासपीठउभारहावेआणिघराघरातआर्थिकसाक्षरतापोहचविण्यासाठी "मराठीपैसा .... ध्यासअर्थसाक्षरमहाराष्ट्राचा" याउपक्रमाचीकल्पनाडोक्यातआली။ गुंतवणुकक्षेत्रातीलमान्यवरांचेलिखाणएकाचव्यासपिठावरमहाराष्ट्रातीलसर्वजनतेलाउपलब्धव्हावेयाकल्पनेतूनमराठीपैसायासंकल्पनेचाउगमझाला။
वाचालतरवाचालहे 100% खरेअसलेतरीआजच्यामाहितीच्यायुगात "आपणनक्कीकायवाचणार?" हेखूपमहत्त्वाचेठरते။ व्हाट्सअँपफेसबुकच्यामाध्यमातूनमाहितीचापूरआलेलाआहे။ त्यामध्येमराठीपैसा။ निवडकआणिमाहितीपूर्णलेखजेतुमच्याआर्थिकजीवनालाएकनवीदिशाहोतील။ यातीललेखकतुमच्याप्रश्नांनाउत्तरेदेतील။ मराठीपैसाच्यामाध्यमातून။
1.आर्थिकनियोजन
2.गुंतवणूकनियोजन
3.विमानियोजन
4.मालमत्ताव्यवस्थापन
5.शेअरबाजारगुंतवणूकआणिट्रेडिंग
6.म्युच्यअलफंड
7.कर्जे
8.पुस्तकपरिचय
9.गुंतवणूकगुरू
10.पैश्याचेव्यवस्थापन
याविषयावरमहाराष्ट्रातीलआर्थिकक्षेत्रातीलअनुभवीलेखकमार्गदर्शनकरणारआहेत.जगातीलसर्वश्रेष्ठराजाशिवाजीमहाराजांनीशस्त्रआणिशास्त्रयाचायोग्यवापरकरनसाऱ्यापरकीयआक्रमणांनाजेरीसआणले။ तसेचआजआर्थिकशास्त्रजरआपणयोग्यरितीनेआत्मसातकेलेतरभविष्यातीलमहाराष्ट्रआर्थिकरित्यासमृद्धअसेलयातकाहीचशंकानाही။
tag: မာရသီ Paisa, မာရသီ, Paisa, ဝေမျှမယ်စျေးကွက်အပြန်အလှန်ရန်ပုံငွေ, အာမခံ, ချေးငွေများ